Photo Credit; instagram
गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये, ग्रे डिव्होर्सचीही चर्चा आहे. काय आहे ग्रे डिव्होर्स?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या विभक्त होण्याची सगळीकडे चर्चा आहे.
Photo Credit; instagram
काही काळापूर्वी सुनीताने एका मुलाखतीत संकेत देत सांगितलं होतं की, ती आणि गोविंदा एकत्र राहत नाहीत.
Photo Credit; instagram
गोविंदाची एका अभिनेत्रीशी असलेल्या जवळीकतेमुळे सुनीता नाराज होती, नंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
या चर्चेवर दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गोविंदा आणि सुनीता ग्रे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
जेव्हा जोडपं 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचं असतं आणि दीर्घ लग्नानंतर वेगळं होत असतं तेव्हा ग्रे घटस्फोट होतो.
Photo Credit; instagram
आता बातमीनुसार, गोविंदा आणि सुनीता 38 वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होत आहेत.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, गोविंदा आणि सनीता या दोघांच्या घटस्फोटाला ग्रे घटस्फोट म्हटले जाईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मुली पतीला बनवतात श्रीमंत, कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!