Photo Credit; instagram
Aishwarya Rai : 'या' मुलांकामुळे ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं! कसं आहे व्यक्तीमत्व?
Photo Credit; instagram
ऐश्वर्या रायचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 ला झाला आहे. अंक ज्योतिषनुसार, ऐश्वर्याचा मुलांक 1 आहे.
Photo Credit; instagram
मुलांक 1 चे लोक नेतृत्व करणारे, आत्मविश्वासी आणि महत्त्वाकांशी असतात.
Photo Credit; instagram
मुलांक 1 च्या लोकांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आणि दृढ निश्चय असतो. ऐश्वर्याने तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांमध्ये यश मिळवलं.
Photo Credit; instagram
मुलांक 1 चे लोक स्वाभाविकपणे लीडर असतात. ऐश्वर्या रायने बॉलिवूड नव्हे, तर हॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप टाकली आहे.
Photo Credit; instagram
जगभरात ऐश्वर्या रायचा बोलबाला आहे. अष्टपैलू अभिनयाने ऐश्वर्याने कोट्यावधी चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.
Photo Credit; instagram
मिस वर्ल्ड ते फिल्म इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री होण्यापर्यंत ऐश्वर्याने तिच्या टार्गेटवर फोकस केलंय.
Photo Credit; instagram
मुलांक 1 चे लोक सकारात्मक विचार करतात. ऐश्वर्याने तिच्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, पण कधीच हार मानली नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Relationship Tips: भांड्याला भांडं लागतंय? कधीच होणार नाही पत्नीसोबत भांडण, फक्त 'या' गोष्टी...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!