Photo Credit; instagram

Arrow

'या' कथावाचक महिलेचं जया किशोरींशी आहे कोणतं नातं?

Photo Credit; instagram

Arrow

देशात अनेक कथाकार आहेत जे कथा सांगतात आणि लोकांना धर्माप्रती मार्गदर्शन करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच एका कथाकार महिलेचे नाव आहे 'देवी चित्रलेखा'. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटनुसार, त्या एक आध्यात्मिक गुरु देखील आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देवी चित्रलेखाला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, लोक म्हणतात की तुम्ही जया किशोरींसारख्या दिसता, यावर काय म्हणणं आहे?

Photo Credit; instagram

Arrow

यावर देवी चित्रलेखा म्हणाल्या, 'आमचे वडील मित्र आहेत आणि आम्ही यापूर्वी अनेकदा भेटलो आहोत.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्यासोबतही असं झालंय. एकदा कथेत माझ्या नावासोबत त्यांचा फोटोही टाकला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

एक किस्सा सांगताना देवी चित्रलेखा म्हणतात, 'अनेक वेळा मला त्यांच्या नावानेही हाक मारली गेली.' 

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या नावाच्या जागी त्यांचे नाव लिहिले गेले आणि अनेक वेळा त्यांच्या फोटोखाली माझे नाव लिहिले गेले.' 

Photo Credit; instagram

Arrow

देवी चित्रलेखा या हरियाणातील पलवलमधील खांबी गावच्या रहिवासी आहेत.

Mutual Funds : SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा