Photo Credit; instagram
बाबा बागेश्वर यांची एकूण संपत्ती किती? कमाई जाणूनच व्हाल हैराण!
Photo Credit; instagram
धीरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे लाखो भक्त आहेत.
Photo Credit; instagram
धीरेंद्र शास्त्री संपूर्ण देशात तसंच परदेशात जाऊन कथन करतात. त्यांचा दिव्य दरबारही असतो.
Photo Credit; instagram
बाबा बागेश्वर अनेक लोकांच्या समस्यांचं निवारण करतात.
Photo Credit; instagram
धीरेंद्र शास्त्रींनी त्यांचं बालपण आर्थिक संकटात घालवलं पण, आज ते करोडोंचे मालक आहेत.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, धीरेंद्र शास्त्री यांची संपत्ती एकूण 19.5 कोटी रूपये आहे.
Photo Credit; instagram
धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे चार्टर्ड विमानही आहे ज्याने ते कथावाचनासाठी जातात.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर बाबा महिन्याला जवळपास साडेतीन लाख रूपये कमावतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या संपत्तीमध्ये कथावाचनाच्या फीसह देणग्या आणि इतर पैशांचाही समावेश आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' दिवशी बुध ग्रह करणार परिवर्तन, 5 राशींना होणार धनाचा लाभ!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं