Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरीला लग्नासाठी हवा 'असा' मुलगा!

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांना ओळखीची गरज नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांनी धर्म आणि अध्यात्माच्या मार्गावर मोठा ठसा उमटवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी कथांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा लोकांना जया किशोरीच्या लग्नाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असते.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या एका मुलाखतीत जयाने तिच्या लग्नाच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरीला कोणत्या प्रकारचा वर हवा आहे आणि तिचे लग्न कधी होणार याबाबत आम्ही आपल्याला नेमकं सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरीने सांगितले की, तिला किमान 2-3 वर्षे लग्न करायचे नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी म्हणाल्या की त्यांना एक संस्कारी.. सुसंस्कृत मुलगा लग्नासाठी वर म्हणून हवाय.

Photo Credit; instagram

Arrow

थोडं मॉडर्न असायला हवा आणि पारंपारिक मूल्यं समजून घ्यायला हवीत, असं जया किशोरी म्हणाल्या.

Photo Credit; instagram

Arrow

जया म्हणाल्या की, त्याने माझा आणि माझ्या कुटुंबाचा आदर केला पाहिजे आणि मला पर्सनल स्पेस देखील दिली पाहिजे.

कुमार विश्वासांच्या मुलीचे फोटो व्हायरल, सौंदर्य असं की अभिनेत्री देखील...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा