Photo Credit; instagram

Arrow

PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो, पण त्याचे उत्तर निवडक लोकांकडेच असेल. 

Photo Credit; instagram

Arrow

एका फोटोने हे रहस्य उघड केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट (COP28) आयोजित करण्यासाठी UAE ला गेले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पहिले फोटो इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या अकाउंटवरून शेअर केले.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात एक फोन दिसत आहे, जो निश्चितपणे अॅपलचा प्रीमियम हँडसेट आहे. हा पांढऱ्या रंगाचा फोन iPhone 15 Pro Max असू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच iPhone 14 Pro Max असण्याचीही शक्यता आहे. दोन्ही फोनच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नसल्याने लांबून अंदाज लावणे कठीण आहे. 

रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा