Photo Credit; instagram
Jaya Kishori: जया किशोरींना पती म्हणून असा हवाय मुलगा...
Photo Credit; instagram
जया किशोरी या देशातील सुप्रसिद्ध कथाकार आहेत. लाखो लोक त्यांचे चाहते आहेत.
Photo Credit; instagram
अनेकजण जया किशोरींनी सांगितलेला प्रत्येक शब्द पाळतात. त्यांचे विचार मनाला पटणारे असतात.
Photo Credit; instagram
जया किशोरींचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यातही अनेकांना रस आहे.
Photo Credit; instagram
जया किशोरी अनेकदा त्यांच्या लग्नाच्या अफवांमुळेही चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
दरम्यान, जया किशोरींनी आता या अफवांना वाचा फोडली आणि त्यांना कसा पती हवा आहे याबद्दल वक्तव्य केलं.
Photo Credit; instagram
जया किशोरींनी त्यांच्या पतीमध्ये कोणते गुण असावेत याबद्दल चर्चा केली.
Photo Credit; instagram
जया किशोरींना अशी व्यक्ती हवी आहे जी त्यांच्यावर प्रेम करेल, आदर करेल आणि समजून घेईल.
Photo Credit; instagram
जया किशोरी सांगतात की पैसा, मोठे घर, सौंदर्य वगैरे सगळे लग्नानंतर काही दिवसांनी नाहीसे होते.
Photo Credit; instagram
पण माणसाचे संस्कार, प्रेम आणि वागणूक कधीच संपत नाही. ते तसेच राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...