Photo Credit; instagram
Hair Care : शॅम्पूने धुतल्यानंतर केसांना काय लावावे?
Photo Credit; instagram
पावसाळ्यात केसांची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. या ऋतूमध्ये केस लवकर कोरडे, निर्जीव आणि चिकट होतात.
Photo Credit; instagram
महिला केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी मोकळे सोडतात. अनेकांना प्रश्न पडतो की शॅम्पू केल्यानंतर केसांना काय लावायचे?
Photo Credit; instagram
चला तर मग आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
केस धुण्याच्या एक किंवा दोन तास आधी केसांना मोहरी, खोबरेल किंवा बदामाचे तेल लावा आणि मसाज करा.
Photo Credit; instagram
त्यानंतर नेहमीच्या शॅम्पूने केस धुवा. तेल पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी दोन्ही हातांनी केस घासून धुवा.
Photo Credit; instagram
शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावा. यामुळे केस शायनी आणि मजबूत होतील.
Photo Credit; instagram
किंचित ओल्या केसांना मोठ्या दाताच्या कंगव्याने विंचरून घ्या. हे केसांना गुंतागुंत होण्यापासून आणि तुटण्यापासून रोखेल.
Photo Credit; instagram
केस विंचरून झाल्यावर हेअर सीरम लावा. यामुळे केसांची चमक कायम राहते.
Photo Credit; instagram
नेहमी शॅम्पू नंतर केस सीरम लावा. यामुळे केस रेशमी, चमकदार आणि मजबूत राहतील.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
साधा भोळा स्वभाव जिचा... 'या' जन्म तारखेच्या मुली असतात खूप इनोसेंट!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...