Photo Credit; instagram

Nag panchami: नागपंचमीला शिवलिंगावर काय अर्पण केलं पाहिजे?

Photo Credit; instagram

श्रावण मासात अनेक विशेष सण येतात. यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमीचा...

Photo Credit; instagram

हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला येतो. या दिवशी भगवान शिव आणि नाग देवता यांची पूजा केली जाते.

Photo Credit; instagram

पण आज नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर काय अर्पण केलं पाहिजे याबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते.

Photo Credit; instagram

तसेच जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र अवश्य अर्पण करावे.

Photo Credit; instagram

जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करणे लाभदायक ठरू शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळते. 

Photo Credit; instagram

मध हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने संपत्ती वाढते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.

Photo Credit; instagram

मध अर्पण केल्यास कठीण परीक्षांमध्ये यश मिळण्यास मदत होते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने मनुष्य निरोगी राहतो आणि रोगांपासून मुक्ती मिळते.

Photo Credit; instagram

धतुराचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. हे धनप्राप्तीचे साधनही मानले जाते. 

पुढील वेब स्टोरी

Belly: सुटलेल्या पोटामुळे कंबर दिसते मोठी? लगेच ट्राय करा 'हा' रामबाण उपाय

इथे क्लिक करा