Photo Credit; instagram
'आत्मविश्वास' वाढवण्यासाठी जया किशोरींनी सांगितल्या खास टिप्स!
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी यांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
Photo Credit; instagram
जया किशोरींच्या मते, आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःला छोट्या-छोट्या गोष्टींचे वचन द्या आणि ते पूर्ण करा.
Photo Credit; instagram
असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल आणि कोणतेही काम करताना तुम्ही जोखीम पत्करू शकाल, असे जया किशोरी सांगतात.
Photo Credit; instagram
जया किशोरी मानतात की आपल्या दैनंदिन जीवनात आपण छोटी-छोटी कामे अपूर्ण ठेवून आपला आत्मविश्वास कमी करतो.
Photo Credit; instagram
जेव्हा एखादी व्यक्ती आपली छोटी कामं सोडून देतो, तेव्हा मोठी कामं करण्याचा आत्मविश्वास गमावून बसतो.
Photo Credit; instagram
जया किशोरी सांगतात की त्या व्यक्तीला कमिटमेंट फोबिया असतो जयाने त्याने छोटी छोटी कामे सोडून आपला आत्मविश्वास कमी केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Vastu: घरात 'ही' रोपं लावाल तर होईल धन लाभ मिळेल...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...