Photo Credit; instagram

1 जानेवारी 2025 पासून अनेक स्मार्टफोन्सवर WhatsApp बंद होणार आहे. 

Photo Credit; instagram

अनेक Android आणि iOS डिव्हाइसेसवर  WhatsApp बंद होणार आहे.

Photo Credit; instagram

KitKat ऑपरेटिंग सिस्टम किंवा जुन्या Android स्मार्टफोन व्हॉट्सॲप काम करणार नाही.

Photo Credit; instagram

सोप्या भाषेत, 1 जानेवारी 2025 पासून 9 किंवा 10 वर्षे जुन्या फोनवर WhatsApp काम करणार नाही.

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

जुन्या आयफोनवरही व्हॉट्सॲप काम करणं बंद करेल. आयफोन युजर्सला मे 2025 पर्यंत वेळ मिळेल.

Photo Credit; instagram

मेटाने सिक्युरीच्या कारणास्तव जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर WhatsApp बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

Photo Credit; instagram

Motorola Moto G, HTC One X, HTC One X+, Sony Xperia Z, LG Optimus G आणि इतर फोनवर संपेल.

पुढील वेब स्टोरी

मुलींना डेट करण्यासाठी नाव बदलून बोलायचा हनी सिंग?

इथे क्लिक करा