Photo Credit; instagram
Arrow
Chandrayaan-3 Land : भारताने जेव्हा चंद्रावर ठेवलं पाऊल... 'तो' क्षण!
Photo Credit; instagram
Arrow
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेनं संपूर्ण जगात इतिहास रचला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारतीयांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट तेथील पाण्याचे साठे शोधणे आहे. येथील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या नजरा सॉफ्ट लँडिंगकडे खिळल्या होत्या. हे लॅंडिंग यशस्वी झाल्याने भारत हा पराक्रम करणारा चौथा देश ठरला.
Chandrayaan-3 : कोण आहेत 'ते' 12 लोक ज्यांच्या पावलांचे ठसे आहेत चंद्रावर?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा