Photo Credit; instagram
Shravan Mahashivratri: श्रावणातील महाशिवरात्री यावर्षी कधी?
Photo Credit; instagram
श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना मानला जातो. या महिन्यात भोलेनाथ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
Photo Credit; instagram
यंदा 22 जुलै रोजी सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे.
Photo Credit; instagram
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला श्रावण महाशिवरात्री साजरी केली जाते.
Photo Credit; instagram
यावेळी 2 ऑगस्ट, शुक्रवार रोजी श्रावण महाशिवरात्रीचा उपवास असेल.
Photo Credit; instagram
कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3:27 वाजता सुरू होईल आणि 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:51 पर्यंत असेल.
Photo Credit; instagram
श्रावण महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध, दही, तूप आणि मधाने अभिषेक करावा, असे सांगितले जाते.
Photo Credit; instagram
श्रावण महाशिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावावा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नोटांसाठी वापरला जाणारा कागद कशापासून तयार करतात?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल