Photo Credit; instagram
खारीक की खजूर? काय खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो?पुरुषांनो 'हे' लक्षातच ठेवा
Photo Credit; instagram
छुआरा (खारीक) आणि खजूर आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे पुरुषांची ताकद वाढते.
Photo Credit; instagram
खारीकमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज आणि फ्रक्टोज) असतं. जे ताकद वाढवण्याचं काम करतं.
Photo Credit; instagram
यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असंत. खारीक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
तर खजूरात प्रोटिन आणि पोटॅशियम असतं. ज्यामुळे मांसपेशी मजबूत असतात.
Photo Credit; instagram
खजूरात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
Photo Credit; instagram
खारीक पेक्षा खजूरात जास्त पोषक तत्व असतात. त्यामुळे खजूर खारीकपेक्षा चांगला पदार्थ आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss: एक महिन्यातच व्हाल सडपातळ! डाएटमधून 'हे' 5 पदार्थ आताच बाहेर काढा
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...