Photo Credit; instagram

Arrow

कोणत्या IAS अधिकाऱ्याला मिळतो सर्वाधिक पगार, कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे सुविधा?

Photo Credit; instagram

Arrow

IAS कसे व्हावे- भारतातील सर्वात शक्तिशाली नोकरीचा विचार केला तर IAS चे नाव सर्वात वर येते. UPSC द्वारे घेतलेली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून IAS बनता येतं.

Photo Credit; instagram

Arrow

तीन टप्प्यातील परीक्षा- UPSC द्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

महत्त्वाच्या पदांवर IAS- देशभरातील महत्त्वाच्या पदांवर IAS ची नियुक्ती केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

IAS वेतन - सातव्या वेतन आयोगानंतर, IAS अधिकाऱ्याचा पगार 56,100 रुपये ते 2.5 लाख रुपये प्रति महिना असतो.

Photo Credit; instagram

Arrow

सुविधा - पगाराव्यतिरिक्त, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), अनुदानित बिल, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता दिला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

स्वतंत्र सुविधा- IAS अधिकाऱ्यांना घर, सुरक्षा, स्वयंपाकी आणि इतर कर्मचारी, प्रवासासाठी वाहन आणि चालक, पोस्टिंग दरम्यान कुठेही जाताना प्रवास भत्ता मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वाधिक पगार - सध्या देशात कोणत्या IAS अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

देशातील कॅबिनेट सेक्रेटरींना सर्वाधिक पगार मिळतो. 35 ते 36 वर्षांचा अनुभव असलेल्या मुख्य सरकारी सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सरकार दरमहा 2,25,000 रुपये मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

असा आहे पगार - 37 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या भारताच्या कॅबिनेट सचिवांना 2,50,000 रुपये पगार मिळतो.

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचे लग्नानंतरही असतात विवाहबाह्य संबंध!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा