Photo Credit; instagram
साखर की गूळ? आरोग्यासाठी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या
Photo Credit; instagram
गूळ आणि साखर दोन्हीही उसापासून बनतात. पण यांना बनवण्याची प्रक्रिया आणि पोषक तत्वांमध्ये खूप फरक असतो.
Photo Credit; instagram
गुळ साखरेपेक्षा जास्त हेल्दी असतो? असा प्रश्न लोकांना नेहमीच पडलेला असतो. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
Photo Credit; instagram
गूळात आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडंट्ससारखे पोषक तत्व असतात.
Photo Credit; instagram
गूळ खाल्ल्याने शरीरात रोग प्रतिकारकशक्ती वाढते. साखर वेगानं ब्लड शुगर वाढवते. यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
गूळात नैसर्गिक साखर असते. यामुळे शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
गूळाचं सेवन केल्याने पचनक्रीया मजबूत होते आणि गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका होते.
Photo Credit; instagram
तर साखरेच्या सेवनामुळे पचनक्रीया बिघडते. तसच साखर खाल्ल्याने शरीरातील चरबी झटपट वाढते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
10 किलो वजन कमी करून फिगर केली मेन्टेन! श्वेता तिवारीचे बोल्डे फोटो पाहिलेत का?
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!