Photo Credit; instagram
कोण आहे 'चार्ली'? ज्याच्यावर IAS सृष्टी देशमुख करतात जीवापाड प्रेम!
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुख गौडा यांना कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्या तरूणांमध्ये नेहमीच चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
सृष्टीचे लग्न तिच्याच बॅचचे IAS अधिकारी नागार्जुन बी गौडा यांच्याशी झाले आहे.
Photo Credit; instagram
या IAS कपलचं लव्हमॅरेज झालं आहे. दोघंही खूप आनंदी जीवन जगतात.
Photo Credit; instagram
पण आज आपण IAS सृष्टीच्या काळजाच्या तुकड्याबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
सृष्टी देशमुख त्यांच्या चार्ली नावाच्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. त्या त्याच्यासोबत फोटोही शेअर करत असतात.
Photo Credit; instagram
IAS सृष्टीने मागे चार्लीच्या वाढदिवसाचे फोटोही शेअर केले होते.
Photo Credit; instagram
चार्लीने सृष्टी आणि नागार्जुनच्या लग्नसोहळ्यालाही हजेरी लावली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Neha Pendse च्या कामूक अदेवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा!
इथे क्लिक करा
Related Stories
आरसा नाही जणू पैशाची तिजोरीच... घरात येईल गुलीगत पैसा!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना राहायचं असंत एकटं, कारण...
बेडरूमध्ये 'या' 3 गोष्टी ठेवल्या की तुमचा झापूक-झुपूक कार्यक्रम!
Navratri 2024 Day 5 Colour: आजचा रंग पांढरा, पाहा काय आहे महत्त्व?