Photo Credit; instagram
Oshin Sharma: 'स्टाइल कडक तू बेधडक'! उपजिल्हाधिकारी मॅडमच्या फोटोंचा कहरच
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा तिच्या ग्लॅमरस लुक्ससाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
पण ओशिन शर्मा ही ती हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर ओशिन शर्मा नेहमीच नेहमी सक्रिय असते आणि नवनवीन फोटो पोस्ट करते.
Photo Credit; instagram
प्रशासकीय कामकाजामुळेही ती अनेकदा चर्चेत असते. समाजसेवेला प्राधान्य देणारी ओशिन अनेकांसाठी प्रेरणा ठरते.
Photo Credit; instagram
ओशिन उपजिल्हाधिकारी असली तरी ती एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
Photo Credit; instagram
तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफरही आल्या आहेत. मात्र कौटुंबिक विरोधामुळे तिने नकार दिला.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
Photo Credit; instagram
महाविद्यालयीन काळात ओशिनला राजकारणात रस होता. मात्र कुटुंबीयांच्या सल्ल्याने तिने नागरी सेवांमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
60व्या वर्षीही राहायचं असेल फिट अँड फाईन मग दररोज...
इथे क्लिक करा
Related Stories
Disha Patani : दिशाचा 'असा' लूक कधी पाहिला नसेल! फोटो पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या
Inspiration : लोक काय म्हणतील याचं टेन्शन? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर
Aishwarya Rai : हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसणारी पाकिस्तानी तरूणी कोण?
Relationship Tips: भांड्याला भांडं लागतंय? कधीच होणार नाही पत्नीसोबत भांडण, फक्त 'या' गोष्टी...