कोचिंगशिवायच UPSC क्रॅक करणाऱ्या IAS मुस्कान डागर कोण?

5 jan 2023

Credit: Instagram

मुस्कान डागर एक IAS अधिकारी आहेत ज्या मूळच्या हरियाणातील झज्जर येथील सेहलंगा गावातील रहिवासी आहेत.

5 jan 2023

Credit: Instagram

IAS मुस्कान डागर यांच्या यशाची कहाणी रोमांचक आणि प्रेरणादायी आहे.

5 jan 2023

Credit: Instagram

मुस्कान यांनी आपल्या गावातून शालेय शिक्षण पूर्ण केले यानंतर दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून BSC मध्ये पदवी मिळवली.

5 jan 2023

Credit: Instagram

यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेत तयारी सुरू केली. 

5 jan 2023

Credit: Instagram

मुस्कान यांनी पहिल्याच प्रयत्नात 474 वा रँक मिळवला. पण चांगला रँक मिळवण्यासाठी त्यांनी अधिक मेहनत केली आणि पुढे ऑल इंडिया 72 वा रँक मिळवला.  

5 jan 2023

Credit: Instagram

मुस्कान डागर सुरूवातीचे 4 महिने कोचिंग क्लासला गेल्या पण नंतर त्यांनी ते सोडून स्वत:च अभ्यास केला. 

5 jan 2023

Credit: Instagram

या प्रवासात मुस्कान डागर यांना त्यांच्या कुटुंबानेही खंबीर साथ दिली.

5 jan 2023

Credit: Instagram

IAS सृष्टी देशमुखने इंजिनिअरिंग करताना कशी केली UPSC ची तयारी?

Credit: Instagram