Photo Credit; instagram

तिच्यापुढे अभिनेत्रीही फेल, जी घायाळ करेल तुमचं दिल... कोण आहे ही IPS? 

Photo Credit; instagram

उत्तरप्रदेश कॅडरची IPS अधिकारी अंशिका वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

अंशिका वर्मा ब्युटी विथ ब्रेनचं एक उत्तम आणि सुंदर उदाहरण आहे.

Photo Credit; instagram

अंशिकाचे सौंदर्य पाहून लोक तिला मॉडेलच समजतात.

Photo Credit; instagram

IPS अंशिकाने गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.

Photo Credit; instagram

अंशिकाने 2020 मध्ये नागरी सेवा परीक्षेत 136 वा क्रमांक मिळविला होता.

Photo Credit; instagram

मिळालेल्या माहितीनुसार, अंशिकाने प्रयागराजमध्ये राहून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली.

Photo Credit; instagram

अंशिकाला पहिल्याच प्रयत्नात यश आले नाही, पण तिने हार मानली नाही.

Photo Credit; instagram

यूपीएससीच्या तयारीदरम्यान अंशिकाने सेल्फ नोट्सवर जास्त लक्ष केंद्रित केले होते.

Photo Credit; instagram

अंशिका वर्मा UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रेरित करते.

Photo Credit; instagram

अंशिका लहानपणापासून अभ्यासात हुशार असून तिने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.

पुढील वेब स्टोरी

विश्वास ठेवण्याआधी 10 वेळा विचार करतात 'या' मूलांकाचे लोक!

इथे क्लिक करा