Photo Credit; instagram
जया किशोरीचं पहिलं प्रेम कोण?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध कथाकार जया किशोरी अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
जया किशोरी अविवाहित आहे.
Photo Credit; instagram
लग्नानंतरही तिला आई-वडिलांपासून दूर राहायचं नाही आहे.
Photo Credit; instagram
तिला अशा पुरुषाशी लग्न करायचं आहे जो तिच्या आई-वडिलांच्या घराजवळ राहण्यास तयार आहे.
Photo Credit; instagram
जया म्हणते की, ती वेळ आल्यावर नक्कीच लग्न करेल.
Photo Credit; instagram
जया किशोरीनेही एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिचं पहिलं प्रेम कोण आहे?
Photo Credit; instagram
जयाने सांगितले की, तिचे पहिले प्रेम भगवान श्रीकृष्ण आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलेचे 105 किलो वजन, खाण्यात केले 5 बदल; 8 महिन्यात जबरदस्त Weight Loss!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या