Photo Credit; instagram

दिसण्यावर जाऊ नका, ही मॉडेल नाही तर आहे उपजिल्हाधिकारी!

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा ही हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवा अधिकारी (HPAS) आहे. 

Photo Credit; instagram

तिने 2020 मध्ये HPAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिचा अखिल भारतीय क्रमांक 17 होता.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा ही मूळची हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याची रहिवासी आहे, पण ती लहानाची मोठी शिमल्यात झाली. 

Photo Credit; instagram

तिचे वडील नायब तहसीलदार आहेत, तर आई डीसी कांगडाच्या पर्सनल असिस्टंट आहेत.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

Photo Credit; instagram

पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी ब्यूरोक्रेट होण्याचा मार्ग निवडला.

Photo Credit; instagram

HPAS उत्तीर्ण झाल्यानंतर ओशिन शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की तिचे लक्ष्य एचपीएएस परीक्षा नव्हते, ती HPASची तयारी करत होती आणि भविष्यातही ती यूपीएससीची तयारी करत राहील.

Photo Credit; instagram

ओशिन शर्माचं लग्न 2021 मध्ये आमदार विशाल नेहारिया यांच्यासोबत झालं होतं. 

Photo Credit; instagram

लग्नापूर्वी फेब्रुवारी महिन्यात चंदीगडमधील एका हॉटेलमध्ये नेहारियाने तिला मारहाण केल्याचा आरोप ओशिनने केला होता. 

Photo Credit; instagram

इतकंच नाही तर लग्नानंतर चार दिवसांनी जेव्हा ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळली तेव्हा तिच्या आमदार पतीने तिला घरातून हाकलून दिल्याचा आरोपही तिने केला होता.

पुढील वेब स्टोरी

Pregnancy साठी योग्य वय कोणतं? समजून घ्या...

इथे क्लिक करा