Photo Credit; instagram

Arrow

CM योगींनी दिले 4.50 कोटी आणि DSP ची नोकरी; कोण आहे पारूल चौधरी?

Arrow

उत्तर प्रदेशातील 7 खेळाडू अधिकारी बनले आहेत. यातील चौघे DSP (पोलीस उपअधीक्षक) झाले आहेत. 

Arrow

अनेक खेळाडूंना 75 लाख, काहींना दीड कोटी आणि काहींना तीन कोटी बक्षीस देण्यात आले. 

Arrow

यात सर्वाधिक पारूल चौधरीला साडेचार कोटी रुपये बक्षीस देण्यात आले. पारूल DSP बनली आहे. 

Arrow

CM योगी आदित्यनाथ यांनी पारूलला साडेचार कोटींचा धनादेश आणि DSP म्हणून नियुक्तीचे पत्र दिले. 

Arrow

पारूलने आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण आणि 3000 मीटरमध्ये सिल्व्हर पदक जिंकलं होतं. 

Arrow

पारूल चौधरी मेरठची असून, या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

Premanand Maharaj म्हणतात 7 सवयी तुमचं आयुष्य करू शकतात उद्ध्वस्त

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा