Photo Credit; instagram

गेमिंगद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पायल धारे आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘ऑनलाइन गेमर’ची भेट घेतली होती. 

Photo Credit; instagram

यामध्ये ऑनलाइन गेमर नमन माथूर, अनिमेश अग्रवाल, मिथिलेश पाटणकर, पायल धारे, अंशू बिश्त, तीर्थ मेहता आणि गणेश गंगाधर यांचा समावेश होता. 

Photo Credit; instagram

PM मोदींनी या सर्व ऑनलाइन गेमर्सशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती. 

Photo Credit; instagram

त्यापैकी पायल धारे ही मध्यप्रदेशची रहिवासी आहे. 

Photo Credit; instagram

तिने 27 जुलै 2018 रोजी YouTube द्वारे करिअरला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

याशिवाय पायलने आतापर्यंत यूट्यूबवर एकूण 811 व्हिडीओ अपलोड केले आहेत. 

Photo Credit; instagram

या सर्व व्हिडीओजना आतापर्यंतच्या तिला यूट्यूबवर 36.45 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 

Photo Credit; instagram

पायल धारे ही मूळची मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमरानाला गावची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

PM मोदींसोबतच्या भेटीदरम्यान पायलने पंतप्रधानांसोबत VR-आधारित गेम खेळला आणि त्यांना या गेमबद्दल समजावून सांगितले.

पुढील वेब स्टोरी

फुकटात घेतलेल्या 'या' 4 गोष्टींनी येऊ शकतं दारिद्र्य!

इथे क्लिक करा