Photo Credit; instagram
कोण आहे पॉर्नस्टार आरोही उर्फ रिया बर्डे?
Photo Credit; instagram
मुंबई पोलिसांनी पॉर्नस्टार आरोही उर्फ रिया बर्डे हिला अटक केली आहे.
Photo Credit; instagram
उल्हासनगर येथून आरोहीला अटक करण्यात आली आहे. आरोही, रिया बर्डे उर्फ बन्ना शेख अशी तिची तीन नावं आहेत.
Photo Credit; instagram
बनावट कागदपत्रांसह ओळख लपवून भारतात राहत असल्याचे पॉर्नस्टार आरोही विरोधात आरोप आहेत.
Photo Credit; instagram
आरोही मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे बनवून भारतात राहत असल्याचा आरोप आहे.
Photo Credit; instagram
रिया बर्डे अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित असून तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले होते. याशिवाय तिला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही या नावानेही ओळखले जाते.
Photo Credit; instagram
आरोहीचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीररीत्या देशात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
Photo Credit; instagram
यापूर्वी मुंबई पोलिसांनी आरोही उर्फ रियाला वेश्या व्यवसायाच्या एका प्रकरणातही अटक केली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro: घराच्या गॅलरीत 'ही' रोपे लावल्याने देवी लक्ष्मी...
इथे क्लिक करा
Related Stories
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा
Diet Tips : सकाळी खजूर खाल्ल्याने आरोग्यास होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे
Viral Photo : 'या' सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी स्वप्न सुंदरीच! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!!!
Radhika Ambani : अंबानींची सून GOOGLE च्या टॉप सर्चच्या यादीत