Photo Credit; instagram
कोचिंगशिवायच IAS अधिकारी बनणारी टीना दाबींची 'ही' मैत्रिण कोण?
Photo Credit; instagram
राजस्थानच्या दुडू जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अर्तिका शुक्ला ही टीना दाबीची मैत्रिण आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबींप्रमाणेच अर्तिकानेही पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली होती.
Photo Credit; instagram
2015 मध्ये UPSC उत्तीर्ण करून तिने अखिल भारतीय चौथा क्रमांक मिळवला.
Photo Credit; instagram
आश्चर्याची बाब म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी अर्तिकाने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही.
Photo Credit; instagram
तिने आपल्या भावाच्या नोट्सवरून अभ्यास केला आणि कठोर परिश्रम करून ती IAS अधिकारी झाली.
Photo Credit; instagram
प्रशिक्षणादरम्यान IAS अर्तिका शुक्ला आणि जसमीत सिंग एकमेकांच्या प्रेमात पडले.
Photo Credit; instagram
यानंतर 2017 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'जणू लाल गुलछडी'; Janhvi Kapoor चा हॉट व्हॅलेंटाईन लुक!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं