Photo Credit; instagram
IAS होण्यापूर्वी टीना दाबींची का उडाली होती झोप?
Photo Credit; instagram
सध्या IAS टीना दाबी खूप चर्चेत आहेत. कारण मॅटरनिटी लिव्ह संपवून त्या कामावर परतल्या आहेत.
Photo Credit; instagram
त्यांना आता जयपूर येथे आयुक्त ईजीसी, राजस्थान येथे पोस्टिंग मिळाली आहे.
Photo Credit; instagram
मॅटरनिटी लिव्हवर जाण्यापूर्वी टीना दाबी या जैसलमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या.
Photo Credit; instagram
पण फार कमी लोकांना माहितीये की, IAS होण्यापूर्वी टीना दाबींना खात्री नव्हती की त्या UPSC परीक्षा उत्तीर्ण होतील.
Photo Credit; instagram
प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे टीना दाबींचीही निकालापूर्वी झोप उडाली होती. यामुळे त्या टेन्शनमध्ये होत्या.
Photo Credit; instagram
पण त्या केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्या नाही तर, तर संपूर्ण भारतातून टॉपर आल्या.
Photo Credit; instagram
2015 मध्ये टीना दाबी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी झाल्या, ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
निसर्ग अन् अध्यात्माने वेढलेली पाचगणीतील 7 फिरण्याजोगी ठिकाणं!
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!