Photo Credit; instagram
व्हिस्कीऐवजी बिअर जास्त चढते? तुम्हीच सांगा नेमकं काय खरं!
Photo Credit; instagram
बिअर हलकी आणि कमी हानिकारक मानली जात असल्याने लोक व्हिस्कीऐवजी बिअर पिणं जास्त पसंत करतात.
Photo Credit; instagram
व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण बिअरपेक्षा जास्त असते. बिअरमध्ये सामान्यतः 4-6% अल्कोहोल असते, तर व्हिस्कीमध्ये 40% किंवा त्याहून अधिक असू शकते.
Photo Credit; instagram
बिअरमध्ये व्हिस्कीपेक्षा कमी कॅलरीज असतात. जे लोक आरोग्याविषयी जागरूक असतात ते कमी कॅलरी असलेले पेय पिण्यासाठी निवडतात.
Photo Credit; instagram
बिअरची चव आणि प्रभाव सौम्य असतो, त्यामुळे लोक जास्त नशेत न राहता ती कितीही पिऊ शकतात. व्हिस्की स्ट्रॉन्ग असल्याने नशा लगेच चढते.
Photo Credit; instagram
बिअर हे सोशल ड्रिंक मानले जाते, जे लोक सहसा पार्टीज किंवा गेट-टूगेदरमध्ये पिणं पसंत करतात. ते स्वस्त देखील आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सकाळी उठून 'ही' 3 कामं कराल तर मिळेल पैसाच-पैसा!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...