Photo Credit; instagram

आपण प्रेमात का पडतो? तुम्हाला माहितीये का कारण?

Photo Credit; instagram

बहुतेक लोक प्रेमाचा संबंध थेट हृदयाशी जोडतात.

Photo Credit; instagram

पण असं नसून याचा संबंध थेट आपल्या मेंदूशी आहे.

Photo Credit; instagram

आपल्या मेंदूच्या पिट्यूटरी ग्रंथीतून 'ऑक्सिटोसिन' नावाचे हार्मोन बाहेर पडतात.

Photo Credit; instagram

हा एक असा हार्मोन आहे ज्यामुळे दोन व्यक्तींना एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण होतात. 

Photo Credit; instagram

प्रेमसंबंधांव्यतिरिक्त, मित्र किंवा जवळच्या लोकांसोबत तुम्हाला ज्या भावना वाटतात त्याही ऑक्सिटोसिनमुळेच असतात.

Photo Credit; instagram

या हार्मोनमुळे तुम्हाला विश्वास, आनंद, सुरक्षितता आणि जवळीक अशा भावना जाणवतात.

Photo Credit; instagram

हसणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या क्रिया केल्याने देखील मेंदूतून हा हार्मोन बाहेर पडतो.

पुढील वेब स्टोरी

IPL: RCB ला विजय मिळवून देणारा महिपाल लोमरोर कोण?

इथे क्लिक करा