अब्जाधीश उद्योगपतीची पत्नी का पिते काळ्या हरभऱ्याचे पाणी?
Photo Credit; instagram
नेटफ्लिक्स सीरिज 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज' द्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली शालिनी पासी तिच्या फिटनेस आणि चमकदार त्वचेसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
वयाच्या 48 व्या वर्षी शालिनी पासीचे सौंदर्य पाहून त्या 48 वर्षांच्या आहेत यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
Photo Credit; instagram
नुकतेच शालिनीने तिचे सौंदर्याचे रहस्य उघड केले आहे.
Photo Credit; instagram
शालिनी पासीने एका मुलाखतीत सांगितले की, ती तिच्या दिवसाची सुरुवात तुपाने म्हणजेच घी शॉटने करते ज्यामुळे तिची त्वचा चमकदार दिसते.
Photo Credit; instagram
यासोबतच तिला रोज सकाळी ओव्याचे आणि काळ्या हरभऱ्याचे पाणी पिणे आवडते.
Photo Credit; instagram
शालिनी म्हणते की तिला कडधान्य चावून खाणं कंटाळवाणं वाटतं त्यामुळे ती त्यांचं पाणी किंवा ज्यूस पिते.
Photo Credit; instagram
काळ्या हरभऱ्याचे पाणी हे सुपरफूड मानले जाते जे जीवनसत्त्व, खनिजे आणि प्रथिने समृद्ध असते.
Photo Credit; instagram
काळ्या हरभऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते आणि भूक नियंत्रित राहते.
Photo Credit; instagram
काळ्या हरभऱ्याच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स त्वचेला उजळण्यास मदत करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'R' नावाच्या लोकांमध्ये असतात 'हे' गुण, स्वभावाचं गुपित...