Photo Credit; instagram
CBSE चा निकाल लागताच IAS टीना दाबींची का होतेय चर्चा?
Photo Credit; instagram
CBSE परीक्षेचा निकाल लागताच राजस्थानमधील IAS टीना दाबी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Photo Credit; instagram
जैसलमेरच्या तनुजा खत्रीने 12वीला आर्ट्स शाखेत 97% गुण मिळवले आहेत.
Photo Credit; instagram
तर रसिका भाटियाला CBSE 10वीमध्ये 94.80% गुण मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
दोघीही IAS टीना दाबींच्या चाहत्या आहेत. IAS होऊन देशसेवा करणे हे दोघींचेही ध्येय आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबी 2015 च्या UPSC बॅचच्या टॉपर आहेत.
Photo Credit; instagram
IAS होताच टीनाने IAS अतहर आमिरसोबत लग्न केलं पण 2 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
Photo Credit; instagram
त्यानंतर तिने 2013 बॅचच्या IAS प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केलं आणि आता दोघांना निखिल नावाचा मुलगा आहे.
Photo Credit; instagram
तनूजाने सांगितले की, टीना दाबींची कार्यशैली, बोलणे आणि जीवनशैलीचा तिच्यावर प्रभाव पडला आहे.
Photo Credit; instagram
यानंतर तिने त्यांच्याकडून प्रेरित होऊन मेहनत करायला सुरुवात केली, ज्याचा निकाल आज ९७ टक्के लागला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: हॉट दिसण्याच्या नादात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या