Photo Credit; instagram
IAS टीना दाबीची मार्कशीट का होतेय व्हायरल?
Photo Credit; instagram
यूपी बोर्डाने नुकताच 10वीचा निकाल जाहीर केला.
Photo Credit; instagram
यामध्ये प्राची निगम हिला ९८.५० टक्के गुण मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
यावेळी प्राची निगमची मार्कशीटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
प्राची निगमने 3 विषयात 97 तर उर्वरित 3 विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत 2015 बॅचच्या टॉपर असलेल्या राजस्थानच्या IAS टीना दाबींचीही 12वीची मार्कशीट व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, टीना दाबीला राज्यशास्त्र आणि इतिहासात 100 पैकी 100 गुण मिळाले होते.
Photo Credit; instagram
टीना दाबीने राज्यशास्त्रात पदवी मिळवली आहे आणि UPSC मध्ये हा पर्यायी विषय म्हणून निवडला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss: उन्ह्याळात 'ही' फळं खाऊन झटपट व्हा सडपातळ!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!