Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुख यांच्या लव्हस्टोरीची का होते एवढी चर्चा?
Photo Credit; instagram
UPSC टॉपर IAS टीना दाबीप्रमाणेच आणखी एका IAS अधिकाऱ्यांची चर्चा होत आहे.
Photo Credit; instagram
या IAS अधिकारी दुसरं तिसरं कुणी नसून सृष्टी देशमुख आहेत.
Photo Credit; instagram
2018 UPSC मध्ये, IAS सृष्टी देशमुख 5 व्या रॅंकसह महिलांमध्ये टॉप आल्या होत्या.
Photo Credit; instagram
मध्यप्रदेशच्या IAS सृष्टी देशमुख यांनी त्यांचे बॅचमेट IAS नागार्जुन बी गौडा यांच्यासोबत 2022 मध्ये लग्न केलं.
Photo Credit; instagram
दोघंही ट्रेनिंग वेळी एकत्र भेटले आणि तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडले.
Photo Credit; instagram
नुकताच त्यांचा व्हॅलेंटाइन डेचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते व्हॅकेशन मोडवर दिसतायेत.
Photo Credit; instagram
फोटो शेअर करताना IAS सृष्टीने खास कॅप्शनही शेअर केलं आहे.
Photo Credit; instagram
"माझ्या व्हॅलेंटाइनसोबत मला संपूर्ण जग फिरायचं आहे," असं तिने पोस्टमध्ये लिहिलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक राजासारखं जगतात जीवन!
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!