Photo Credit; instagram

रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल

Photo Credit; instagram

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच बदला घेऊन पाकिस्तानला दणका दिला. 

Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी राबवण्यात आलेलं ऑपरेशन अधिक प्रभावी असतं. यामागची कारणे कोणती आहेत? जाणून घ्या.

Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी हल्ला केल्यावर पायटल, सैनिकांना कमी धोका असतो. शत्रूला तातडीनं प्रत्युत्तर देण्याची संधी मिळत नाही.

Photo Credit; instagram

अंधारात विमान, ड्रोन आणि मिसाईलचा शोध लावणं शत्रूच्या रडार आणि तंत्रज्ञानासाठी कठीण बाब असते. 

Photo Credit; instagram

रात्रीचा हल्ला शत्रूच्या विचारांच्या पलीकडे असतो. यामुळे ते सतर्क नसतात आणि ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

जर हल्ला योग्यप्रकारे केला आणि नागरिकांचं नुकसान झालं नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होत नाही.

Photo Credit; instagram

अंधारात केलेल्या प्रत्युत्तर देणं शत्रूसाठी आव्हानात्मक असतं. कारण तयारीशिवाय ऑपरेशन करणं कठीण असतं. 

पुढील वेब स्टोरी

गुलाबी रंग आवडणाऱ्या मुली कशा असतात? स्वभाव तर विचारूच नका..

इथे क्लिक करा