Photo Credit; instagram

Arrow

पती-पत्नीसाठी खास टिप्स, मिनिटात संपेल भांडण!

Arrow

पती-पत्नीमध्ये भांडण होतच राहतात. पण, वाढला तर दोघंही तणावाखाली राहायला लागतात.

Arrow

कुरबुरीतून जेव्हा मोठं भांडण होतं, तेव्हा दोघेही भांडण सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. 

Arrow

पती-पत्नीच्या भांडणात शक्यतो बाहेरची व्यक्ती पडत नाही, त्यामुळे दोघांनीही लक्षात ठेवावं की त्यांनाच वाद सोडवायचा आहे. 

Arrow

पती-पत्नीने पटकन वाद सोडवायला हवा, नाहीतर एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण व्हायला लागतात.

Arrow

भांडण झाल्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्या पार्टनरशी शांततेत यावर बोलावं आणि मुद्दा समजून द्यावा.

Arrow

भांडण झाल्यानंतर विचार करा की, भांडणं असलेलंच आयुष्य जगायचं का? यातून तुम्ही समजूतदार व्हाल.

Arrow

पती वा पत्नीसोबत बोलता येत नसेल, तर कामाचं निमित्त करून बोलण्याचा प्रयत्न करा. त्यातून संवाद पुन्हा सुरू होईल. 

Divya Deshmukh : 'लोक माझे केस, कपडे  आणि...', नागपूरची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू संतापली

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा