Photo Credit; Canva

Arrow

तुमचं Love मॅरेज होईल की अरेंज मॅरेज? येथे जाणून घ्या!

Photo Credit; Canva

Arrow

आता पुन्हा एकदा लवकरच लग्नसराईला शुभ कार्य आणि विवाहाचा कालावधी सुरू होणार आहे.

Photo Credit; Canva

Arrow

आपल्या लग्नाबाबत प्रत्येकाच्या मनात अनेक प्रकारची उत्सुकता असते.

Photo Credit; Canva

Arrow

लोकांना हे जाणून घ्यायचे असते की, त्यांचे लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज

Photo Credit; Canva

Arrow

तुमचंही लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज याबाबत संभ्रम असेल, तर तुम्हाला इथे उत्तर मिळू शकतं.

Photo Credit; Canva

Arrow

अंकशास्त्रानुसार तुमचा लव्ह मॅरेज होणार की अरेंज्ड मॅरेज हे जाणून घ्या.

Photo Credit; Canva

Arrow

सर्वप्रथम, अंकशास्त्रातील मूलांकाचा अर्थ जाणून घेऊ.

Photo Credit; Canva

Arrow

अंकशास्त्रात, मूलांक ही व्यक्तीची जन्मतारीख जोडून मोजली जाते.

Photo Credit; Canva

Arrow

उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 25 तारखेला झाला असेल, तर 2+5=7 असेल, याचा अर्थ त्याचा मूलांक क्रमांक 7 असेल.

Photo Credit; Canva

Arrow

1 मूलांकाचे लोक स्वभावाने लाजाळू असतात. त्यांच्यासाठी प्रेमविवाह करणे अवघड आहे.

Photo Credit; Canva

Arrow

मूलांक 2 असलेल्या लोकांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते.

Photo Credit; Canva

Arrow

3 मूलांकाचे लोक प्रेमविवाहात यशस्वी होतात.

Photo Credit; Canva

Arrow

4 मूलांक असलेल्या लोकांचे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असतात.

Photo Credit; Canva

Arrow

5 मूलांकाचे लोक पारंपारिक संबंध जपण्यात विश्वास ठेवतात. या मूलांकाचे लोक कुटुंबाच्या संमतीनेच लग्न करतात.

Photo Credit; Canva

Arrow

6 मूलांकाच्या लोकांना प्रेमविवाहात यश मिळते.

Photo Credit; Canva

Arrow

7 मूलांकाच्या लोकांना प्रेमविवाहात रस असतो, परंतु ते या प्रकारच्या विवाहाचे समर्थन करत नाहीत.

Photo Credit; Canva

Arrow

मूलांक 7 चे लोक लव्ह मॅरेज करो अथवा अरेंज्ड मॅरेज.. पण ते त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात.

Photo Credit; Canva

Arrow

8 मूलांकाच्या लोकांना प्रेमविवाहात कमी रस असतो.

Photo Credit; Canva

Arrow

9 मूलांकाचे लोक हे अरेंज्ड मॅरेजला प्राधान्य देतात.

Photo Credit; Canva

Arrow

येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

एकापेक्षा जास्त जणांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात 'या' तारखांना जन्मलेले लोक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा