Arrow
ऐकावे ते नवलंच! स्वत:च्या मुलापासून गरोदर राहिली महिला
Arrow
38 वर्षाची मरीना रूस ही सोशल मीडिया स्टार आहे. तिने आपल्या सावत्र मुलासोबत लग्न केले. आता तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.
Arrow
मरीना रूस ज्यावेळेस 22 वर्षाची होती, त्यावेळेस तिचा पती व्लादिमीर वोवा शैवरीन फक्त 7 वर्षाचा होता. त्यावेळेस मरीना त्याचे पालणपोषण करायची.
Arrow
मरीनाचे पहिले लग्न व्लादिमीरचे वडिल एलेक्सी शैवरीन सोबत झाले होते. या दोघांनी मिळून 5 मुलांना दत्तक घेतले होते.
Arrow
मरीनाचे इस्टाग्रामवर 6 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या अकाऊंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Arrow
मरीनाने माझ्या मुलाला फुस लावून त्याच्यासोबत लग्न केले. त्याची गर्लफ्रेंड देखील नव्हती असा आरोप वडिल एलेक्सीने केला आहे.
Arrow
व्लादिमीर नोकरी करत नाही. घराचा संपुर्ण खर्च मरीनाच्या सोशल मीडियातून होणाऱ्या कमाईतून होतो. तसेच ती तिच्या पहिल्या लग्नापासून खुश नव्हती.
Arrow
सोशल मीडियावर नागरीक मरीना आणि व्लादिमीरच्या नात्यावर उलट सुलट कमेंट करत असतात. त्यांच्यावर कुटूंब तोडण्याचाही आरोप आहे.
Arrow
मला माझ्या एक्सकडे परत गेले पाहिजे का?नाही. मला त्याच्यावर राग यायला हवा का?जास्त वेळ नाही, असे मरीना म्हणते आहे.
Arrow
माझं लग्न झालंय. मोठ्या शहरात राहायला आलोय. कोणावर तरी प्रेम करतेय आणि त्याच्याकडूनही प्रेम मिळतेय असे देखील मरीनाचे म्हणणे आहे.
Arrow
मरीनाने व्लादिमीर सोबत एक अॅंग्रीमेंट साईन केले आहे. जर भविष्यात दोघांमध्ये तलाक झाल्यास पैसा आणि संपत्ती तिच्याकडेच राहिलं.
नीता अंबानी आणि ईशा अंबानीची रॉयल लुक, NMACC इवेंटमध्ये एकच चर्चा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
घरात 'असं' लावलं 'मनी प्लांट' तर बुक्कीत टेंगूळच...
'या' मुली असतात रोमान्समध्ये नंबर 1, कारण त्यांचा जन्म...
तुम्ही पण पायात बांधता काळा धागा? करेक्ट कार्यक्रमच होईल बरं!
'या' मूलांकाच्या लोकांचा तोराच भारी, बनतात सरकारी अधिकारी!