Photo Credit; instagram

'तू हुकूमाची राणी'; 'या' तारखेला जन्मलेल्या मुली म्हणजे...

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीची मूलांक संख्या 6 असते.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाचा शासक ग्रह शुक्र असतो. जो भौतिक सुखांचा स्वामी असतो.

Photo Credit; instagram

6 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींना जीवनात सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळतात. त्या राणीसारखं आयुष्य जगतात.

Photo Credit; instagram

या मुली कोणतंही काम जेव्हा हाती घेतात, तेव्हा त्या या कामात यश मिळवूनच राहतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली खूप सुंदर असतात.

Photo Credit; instagram

वयानुसार त्यांचे सौंदर्य वाढत जाते. त्या नेहमीच त्यांच्या खऱ्या वयापेक्षा तरुण दिसतात.

Photo Credit; instagram

त्या शांत स्वभावाच्या असतात आणि कोणाचंही मन जिंकतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली खूप पैसे कमवतात आणि खर्चही तितकाच करतात. 

Photo Credit; instagram

6 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींना कलेत रस असतो, त्यांना गाणी, संगीत, नाटक आणि नृत्याची खूप आवड असते.

Photo Credit; instagram

या मुली खूप आनंदी आणि सर्जनशील विचारांच्या असतात.

पुढील वेब स्टोरी

प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाचे खरे उदाहरण म्हणजे 'या' मूलांकाचे लोक!

इथे क्लिक करा