Photo Credit; instagram

तुमचा मित्र कुठे-कुठे फिरतोय? फक्त एका क्लिकवर समजेल, 'या' APP मध्ये...

Photo Credit; instagram

स्मार्टफोनच्या मदतीने कोणाचंही लोकेशन माहिती करणं सोपं झालं आहे. 

Photo Credit; instagram

या तंत्रज्ञानामुळे मित्र, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नातेवाईक कोणाचंही लोकेशन माहिती होऊ शकतं.

Photo Credit; instagram

Google Maps आणि Whatsapp च्या माध्यमातून लोकेशन मागवू शकता. त्या व्यक्तीचं लोकेशन माहित करू शकता.

Photo Credit; instagram

Snap Map ओपन करण्यासाठी यूजर्सला त्यांच्या फोनमध्ये Snapchat App ओपन करावं लागेल. 

Photo Credit; instagram

यानंतर आयफोन यूजर्सला खालच्या बाजूला लोकेशनचं आयकॉन दिसेल.

Photo Credit; instagram

त्यानंतर यूजर्सला त्यांचा फोटो दिसेल, जे तुमचं लोकेशन दाखवेल. त्यानंतर तुमच्या मित्राचं लोकेशन पाहू शकता.

Photo Credit; instagram

इथे तुम्ही फक्त त्याच लोकांचं लोकेशन बघू शकता, ज्यांना तुम्ही अॅपमध्ये लोकेशनची परमिशन दिलेली असेल. 

पुढील वेब स्टोरी

Tension घेऊच नका! तुमच्या हिप्सवर आहे थुलथुलीत चरबी? 'या'' एका उपायाने मिळेल परफेक्ट शेप

इथे क्लिक करा