Photo Credit; instagram

24 वर्षीय गेमर, पायल धारेची कमाई ऐकूणच व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

पायल धारे ही 'पायल गेमिंग' या नावाने ओळखली जाते. ती भारतातील लोकप्रिय महिला गेमर आहे.

Photo Credit; instagram

पायल ही मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमरानाला गावची रहिवासी आहे, तिचे वडील गावात किराणा दुकान चालवतात.

Photo Credit; instagram

पायल धारे हिने छत्तीसगडमधील भिलाई येथून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. 

Photo Credit; instagram

पायलने 2018 मध्ये तिचे युट्यूब चॅनल सुरू केले. पायल गेमिंग हे तिच्या चॅनलचं नाव आहे.

Photo Credit; instagram

पायलने तिच्या YOUTUBE चॅनलवर आतापर्यंत सुमारे 811 व्हिडीओ अपलोड केले आहेत.

Photo Credit; instagram

या वर्षी मार्चमध्ये पायल धारेने "गेमिंग क्रिएटर ऑफ द इयर" पुरस्कार जिंकला. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, पायल धारेचे वार्षिक उत्पन्न ३० लाख ते ५ कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

YouTube व्यतिरिक्त, पायल अनेक जाहिरातींमधूनही पैसे कमवते. 

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर पायलची फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. इन्स्टावर 3.1 मिलियन लोक तिला फॉलो करतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक जिद्दीने स्वप्न करतात पूर्ण!

इथे क्लिक करा