Photo Credit; instagram

Arrow

Youtuber चा डॅशिंग लुक; Weight Loss करून कसा झाला एवढा Fit?

Photo Credit; instagram

Arrow

भारतात अनेक YouTubers आहेत जे वेगवेगळ्या ऑडियंसनुसार कंटेंट तयार करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच एका यूट्यूबरचं नाव आशिष चंचलानी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

30 वर्षांचा आशिष बराच काळ कंटेंट तयार करत आहे. पण काही दिवसांपासून त्याने फिटनेसशी संबंधित पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आशिषकडे पाहून कोणीही म्हणू शकेल की आशिषचे वजन खूप कमी झाले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आशिष जिममध्ये जातो आणि त्याच्या आहाराचीही विशेष काळजी घेतो. याच कारणामुळे त्याच्या जुन्या आणि आताच्या फोटोंमध्ये खूप फरक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आशिषने सांगितले की, लोक त्याला वजन कमी करण्याबद्दल विचारत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावर तो म्हणाला, 'मला अनेक लोकांकडून मेसेज येत आहेत. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्यासाठी मी ही स्टोरी पोस्ट करत आहे. मी फिटनेस इंफ्लूएन्सर नाही, मी जिमबद्दल बोलणार नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे आशिष म्हणाला, 'तुम्हाला ४ जण बोले म्हणून तुम्ही वजन कमी करणार असं नाही, जर तुम्हाला ते स्वतःसाठी करायचे असेल तर तुम्ही ते करू शकाल.'

Photo Credit; instagram

Arrow

आशिष पुढे म्हणाला, 'तुम्ही तुमचा 25 किंवा 26 वर्षांचा लठ्ठपणा एका महिन्यात कमी करू शकत नाही. त्यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

'स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करण्याची मजा काही औरच असते. स्वत:ला महत्त्व दिले, तर काहीतरी करू शकाल.'

टीव्ही अभिनेत्रीच्या Slim-Fit बॉडीचं रहस्य काय? जाणून घ्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा