Photo Credit; instagram

पावसातलं प्रेमात पाडणारं पुणं... 'ही' 10 ठिकाणं पाहाच!

Photo Credit; instagram

एका दिवसाच्या ट्रीपचा प्लान करताय मग पुणेकरांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. हे हिल स्टेशन पावसाळ्यात हिरवाईने आणि धुक्याने बहरते.

Photo Credit; instagram

पाचगणी आणि हिल स्टेशनकडे जाणारा रस्ताही अतिशय निसर्गरम्य आहे. हे पुण्याजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.

Photo Credit; instagram

पावसाळ्यात छोट्या ट्रेकसाठी पुण्यातील वेताळ टेकडी ही पुणेकरांची पसंती आहे. हे शहराच्या मध्यभागी वसलेले आहे.

Photo Credit; instagram

पुण्याजवळील लोणावळाही बेस्ट ठिकाण आहे. यात अनेक असे पॉईंट्स आहेत जिथे दरी-डोंगर असे हिरवेगार विहंगम दृश्य पाहयला मिळतात.

Photo Credit; instagram

पुण्यातील पर्यटकांमध्ये माथेरान लोकप्रिय आहे. हिल स्टेशनवर नेरळहून सुटणारी ट्रेन आहे, कारण माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाही.

Photo Credit; instagram

वेल्हे आणि भोर सारखे ठिकाणही एक दिवसाच्या राइड किंवा ड्राईव्हसाठी सुंदर पर्याय देतात. या परिसरात अनेक धरणं आहेत.

Photo Credit; instagram

मुळशी धरण हे कुटुंब आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी एक बेस्ट ठिकाण आहे. 

Photo Credit; instagram

पावसाळ्यात पुणेकरांसाठी लवासा सिटी हे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी निसर्गरम्य वास्तू पाहयला मिळतात.

पुढील वेब स्टोरी

'घेणाऱ्याने घेत जावे...' चाणक्याच्या फक्त 2 Tips, मग पैसाच पैसा...

इथे क्लिक करा