Photo Credit; instagram

Honeymoon: भारतातील 'ही' 4 रोमँटिक ठिकाणं कपल्सची आहेत पहिली पसंती!

Photo Credit; instagram

जेव्हा आपण हनिमून प्लॅनिंगचा विचार करतो तेव्हा पहिली ठिकाणं विदेशातली आठवतात. 

Photo Credit; instagram

पण भारतासारखे सुंदर ठिकाण दुसरे नाही. भारत एक असा देश आहे जिथे तुम्हाला उल्लेखनीय आणि हृदयस्पर्शी दृश्ये पाहायला मिळतील. 

Photo Credit; instagram

जर हनिमूनसाठी भारतात एखादे सुंदर ठिकाण शोधत असाल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. 

Photo Credit; instagram

काश्मीरचं नाव ऐकताच मनात गारवा जाणतो. भारतातील हे ठिकाण हनिमूनसाठी पहिली पसंती आहे. 

Photo Credit; instagram

जर तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम दल लेकच्या शिकारा वर रोमँटिक राइड करा. 

Photo Credit; instagram

येथील औली या ठिकाणी सर्वत्र बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य पाहायला मिळेल यासह स्कीइंगचा आनंद लुटता येईल. 

Photo Credit; instagram

औली हे स्की डेस्टिनेशन देखील आहे, तुम्ही येथे बर्फाच्छादित सुंदर दृश्यांमध्ये स्की करू शकता.

Photo Credit; instagram

निळसर पाणी, पांढरा शुभ्र समुद्र किनारा, घनदाट जंगले आणि बेटावर पडणारा सूर्यप्रकाश खूपच रोमँटिक वाटतो. अंदमान-निकोबारमध्ये हे अनुभवता येईल. 

Photo Credit; instagram

हे बीच साइड डेस्टिनेशन विवाहित कपल्ससाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. 

Photo Credit; instagram

हिरव्या दऱ्या, निळे आकाश आणि दुधाळ पांढरे धबधबे, ही सर्व दृश्ये शिलाँगमध्ये अनुभवता येतील.

पुढील वेब स्टोरी

Suhana Khan: SRK च्या लाडक्या लेकीने किती घेतलंय शिक्षण?

इथे क्लिक करा