Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss ते पचन सुधारण्यापर्यंत तुळशीच्या पानांचे 10 फायदे!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप महत्त्व आहे. ते पूजनीय असून त्याचे रोपटे घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशी एक उत्कृष्ट प्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पी आहे. जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करायची असेल, तर दररोज रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशीमध्ये Ocimumosides A आणि B नावाचे संयुगे असतात जे तणाव कमी करतात.

Photo Credit; instagram

Arrow

असे म्हटले जाते की तुळशी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास खूप मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्‍हाला पचनाशी संबंधित त्रास होत असल्‍यावरही तुळशीची पाने खाल्‍याचा फायदा होतो. मजबूत पचन आपल्या शरीराला वजन कमी करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशीची पाने रोज रिकाम्या पोटी चघळल्याने आम्लपित्त आणि पोटात जळजळ होण्याची समस्या दूर होते.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या पानांमध्ये जीवाणूनाशक गुणधर्म आढळतात. त्यामुळे तुळशीच्या सेवनाने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशी श्वसनाच्या समस्यांमध्ये देखील उपयुक्त आहे कारण ती सर्दी, फ्लू आणि ऍलर्जीशी लढते.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात, त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते.

अनुष्काला पाहण्यासाठी विराटने असं केलं तरी काय?  चाहत्यांनी लुटलं प्रेम

पुढील वेब स्टोरी