Photo Credit; instagram

Arrow

UPSC उत्तीर्ण झालेल्या आशना चौधरीचे 10 ग्लॅमरस फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

UPSC CSE 2022 cracker आशना चौधरी सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ती ब्यूटी विथ ब्रेनचं खरं उदाहरण आहे. कारण ती तिच्या सौंदर्यासह खूप हुशारही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आशनाने 2022 च्या UPSC CSE निकालात अखिल भारतीय 116 वा क्रमांक मिळवला.

Photo Credit; instagram

Arrow

आशना ही उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने गाझियाबाद येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

आशनाने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तर तिने दक्षिण आशियाई विद्यापीठ, दिल्ली येथून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

आशनाने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तर तिने दक्षिण आशियाई विद्यापीठ, दिल्ली येथून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

पदवीनंतर आशनाने यूपीएससीची तयारी सुरू केली. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी तयारीसाठी तिने एक वर्ष गॅप घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

आशना चौधरी पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरली. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान तिने ही परीक्षा अटेम्प्ट केल्या होत्या. तिसऱ्या प्रयत्नात ती UPSC उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाली.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, आशना पदव्युत्तर शिक्षणासोबतच यूपीएससीच्या तयारीसाठी ती चार ते आठ तास वेळ काढायची.

Photo Credit; instagram

Arrow

आशना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर तिची फॅन फॉलोइंगही वाढली.

Shweta Tiwari च्या EX पतीचं दारूमुळे झालं करिअर उद्ध्वस्त! आता...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा