Photo Credit; instagram

Arrow

जर 'या' 10 सरकारी नोकऱ्यांपैकी एक मिळाली तर.. लाईफच होईल सेट!

Photo Credit; instagram

Arrow

भारतात सरकारी नोकरीला विशेष प्राधान्य दिलं जातं. इथे चांगला पगार आणि सुविधा ऑफर केल्या जातात.

Photo Credit; instagram

Arrow

जबाबदारीची पातळी, आवश्यक पात्रता आणि पदाचे स्वरूप यांसारख्या घटकांवर भारतातील सरकारी नोकऱ्यांचे पगार बदलत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील अशा 10 टॉप सरकारी नोकऱ्या आहेत ज्या सामान्यतः सर्वात जास्त पगाराच्या मानल्या जातात.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि उच्च वेतन असलेले सरकारी अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय वन सेवेतील अधिकार्‍यांचे (IFS) पगार त्यांच्या पदावर आणि सेवेच्या वर्षांनुसार बदलत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी IPS अधिकाऱ्यांवर असते. त्यांनाही चांगला पगार असतो.

Photo Credit; instagram

Arrow

RBI ग्रेड B अधिकाऱ्यांनाही चांगले वेतन, फायदे आणि भत्ते मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल यांसारख्या संरक्षण सेवा अधिकाऱ्यांनाही चांगला पगार, भत्ता यांसारखे फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

DRDO संरक्षण संशोधन आणि विकासामध्ये गुंतलेल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना उच्च पगाराची पदे देते.

Photo Credit; instagram

Arrow

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना भरघोस पगार दिला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

IIT, IIM आणि AIMs सारखी सर्वोच्च विद्यापीठे आणि संस्थांमधील प्राध्यापकांना भरघोस वेतन मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

ONGC, BHEL, NTPC सारख्या भारतातील अनेक PSUs अभियांत्रिकी, वित्त आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी देतात.

Photo Credit; instagram

Arrow

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील उच्च पदावरील अधिकाऱ्यांनाही मोठ्या पगाराचं पॅकेज असतं.

चालकाचं सुटलं नियंत्रण अन्... वाशीच्या खाडी पुलावरील भयंकर दृश्ये

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा