Photo Credit instagram
Arrow
IPL 2023 : 21 वर्षीय खेळाडूने असा ठोकला षटकार, जाडेजाही झाला हैराण..
Photo Credit instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात जबरदस्त सामना रंगला.
Photo Credit instagram
Arrow
या सामन्यात 21 वर्षीय यशस्वी जयस्वालची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली.
Photo Credit instagram
Arrow
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 21 वर्षीय यशस्वीने 43 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याने 4 षटकार आणि 8 चौकार मारले.
Photo Credit instagram
Arrow
याच डावात यशस्वीने रिव्हर्स शॉट खेळून दमदार षटकार ठोकला. याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Photo Credit instagram
Arrow
स्टार फिरकीपटू रवींद्र जाडेजाच्या चेंडूवर यशस्वीने हा षटकार मारला होता, त्यानंतर जाडेजाही पाहातच राहिला.
Photo Credit instagram
Arrow
जाडेजाच्या याच षटकात यशस्वीने 11 धावा केल्या. तसेच 26 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
Photo Credit instagram
Arrow
यावेळी एक क्षण असा आला ज्यावेळी यशस्वी या हंगामातील तिसरे आणि पहिले शतक झळकावेल असे वाटले. पण तसे झाले नाही.
बॉलिवूडच्या 'या' स्टार जावयांनी गाजवली आयपीएल, पत्नींनीही केलं एन्जॉय!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा