सिगारेटच्या व्यसनामुळे 23 वर्षीय अभिनेत्री ट्रोल! म्हणाली, 'मी 6 महिन्यांपूर्वी..'
Photo Credit; instagram
23 वर्षीय अभिनेत्री-सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशिका भाटियाने बिग बॉस OTT मध्ये ज्यावेळी वाइल्ड कार्ड एन्ट्री केली तेव्हा सर्वांना वाटलं होतं, ती शोमध्ये धमाल करेल.
Photo Credit; instagram
शोमध्ये असताना आशिकाचं काही सदस्यांसोबत सिगारेटवरून भांडण झालं होतं. तिला सिगारेटचं व्यसन आहे हे ही तिने कबुल केलं होतं.
Photo Credit; instagram
आशिकाला यामुळे ट्रोलही केलं जात होतं. एका मुलाखतीत तिने याविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Photo Credit; instagram
आशिका म्हणाली, 'मला वाटतं की लोक मला जज करतात. मी म्हणाले होते मला सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे पण मी ६ महिन्यापूर्वी दारू पिणं सोडलं हे ही मी सांगितलं होतं.'
Photo Credit; instagram
'लोक मला जज करतात याची मला अडचण नाही कारण माझ्या आईला याबद्दल माहितीये. यामुळे मला जगाची पर्वा नाही.'
Photo Credit; instagram
शोमध्ये एल्विश यादवने आशिकाला बॉडीशेम केलं होतं. याबाबत तिला विचारलं असता त्याने तिला माफ केल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
आशिका पुढे म्हणाली, 'लोक काय म्हणतात हे आधी माझ्यासाठी नवीन होतं. पण आता मला फरक पडत नाही आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही.'
Photo Credit; instagram
आशिकाने याआधी परवरिश या मालिकेत तसंच, प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम केलं. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपलकडे गुड न्यूज, खरंच बनणार का आई-बाबा?