Photo Credit; instagram

Arrow

20 वर्ष मोठ्या असलेल्या बॉससोबत तरुणीचं लग्न, म्हणाली आमचं तर...

Photo Credit; instagram

Arrow

23 वर्षांची मुलगी तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या माणसाच्या प्रेमात पडली. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तो तिचा बॉस होता.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर या अमेरिकन कपलची चर्चा सुरू आहे. त्यांच्या वयात 20 वर्षांचा फरक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिस्टल रोमानो असे या तरुणीने नाव आहे. तर तिच्या 43 वर्षीय पतीचे नाव बेन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनीही लग्न केलं आहे. ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

हळूहळू क्रिस्टल आणि बेन जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. बेबीसिटर म्हणून क्रिस्टलची काम अजिबात चांगलं नव्हतं.

Photo Credit; instagram

Arrow

म्हणूनच एकदा बेन तिला काढून टाकणार होता. पण क्रिस्टलवरील प्रेमामुळे तो तसे करू शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिस्टलने सांगितले की, तिच्यापेक्षा खूपच मोठ्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

काहीजण क्रिस्‍टलला पैशासाठी लोभी महिला म्हणतात

Photo Credit; instagram

Arrow

पण ट्रोलर्सची पर्वा न करता हे कपल आपलं आयुष्य एन्जॉय करत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

बेन त्याच्या पत्नी क्रिस्टलला पूर्ण पाठिंबा देतो. क्रिस्टल म्हणाली- आमचे प्रेम खरे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिस्टल म्हणते- ज्यांना वाटले होते की आमचे नाते टीकणार नाही, त्यांच्या तोंडाला आता कुलूप लागले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिस्टलचे इन्स्टाग्रामवर 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. येथे ती तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी ती शेअर करते.

तरुणीचा खूपच बोल्ड  ड्रेस, थेट मॉलमधून काढलं बाहेर!

पुढील वेब स्टोरी