Photo Credit INSTAGRAM

Arrow

प्रचंड ग्लॅमरस पोलीस अधिकारी,  तिच्याकडून अटक व्हावी चाहत्यांची इच्छा; फोटो पाहून तुम्हीही..

Arrow

सध्या एक 28 वर्षीय तरुणी तिच्या बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत आहे. ती पोलीस अधिकारी आहे.

Arrow

सोशल मीडियावर या तरूण महिला पोलीस अधिकारीच्या ग्लॅमरस स्टाइलचे खूप कौतुक होत असते.

Arrow

अलेक्सा नारवेज असे तिचे नाव आहे. ती कोलंबियाची रहिवासी असून पोलीस विभागात कार्यरत आहे.

Arrow

एका फोटोत अॅलेक्सा युनिफॉर्ममध्ये पोज देताना दिसत आहे. तिच्या हातात रायफलही आहे.

Arrow

अलेक्साची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. इंस्टाग्रामवर तिला 1 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. 

Arrow

टिकटॉकवर अलेक्साचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Arrow

अलेक्साला काहीवेळा ट्रोलर्सचा सामनाही करावा लागतो. तिला विचित्र कमेंट्सही येतात. 

Arrow

अनेकांनी अलेक्साने त्यांना अटक करावी अशीही इच्छा व्यक्त केली आहे. जेणेकरून ते अलेक्साला भेटू शकतील. 

Arrow

काहीजण अलेक्साला पोलिसाची नोकरी सोडून मॉडेलिंग करण्याचा सल्ला देतात.

'पतीने माझ्याकडून 10 हजार उसने घेतले अन् Infosys...', सुधा मूर्तींनी सांगितली कहाणी..

पुढील वेब स्टोरी